Surprise Me!

Beed मध्ये Vinayak Mete यांच्या Shivsangram भवनात अंत्यदर्शन घेण्यास उसळला जनसागर!| BJP Shivsena

2022-08-15 19 Dailymotion

शिसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार विनायक मेटे यांचे काल पुणे मुंबई हायवे वर भीषण अपघात झाला होता आणि त्यामध्ये त्याचे निधन झाले होते त्यांच्या अश्या अकास्मित पणे जाण्याने संबंध महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.<br /><br />#Beed #VinayakMete #Pune #Shivsangram #MarathaReservation #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews

Buy Now on CodeCanyon